पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती; हि संधी सोडू नका लगेच अर्ज करा | PMC Recruitment 2024

PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलवण्यात येत आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २७ सप्टेंबर २०२४ पर्यंत समक्ष जाऊन अर्ज सादर करावेत.

◼️पदांचा तपशील : क्रीडा मार्गदर्शक

◼️शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयांमध्ये पदवीधर तथा पदव्युत्तर उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे तरी अर्ज करण्या अगोदर मूळ जाहिरात वाचावी.

◼️पगार : 16000 रुपये दरमहा

◼️वयोमर्यादा : दिनांक 30.09.2024 रोजी जास्तीत जास्त 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.

शासनाच्या शासनाच्या नियमानुसार राज्यसंवर्धनासाठी वयामध्ये शिथिलता देण्यात आलेले असून संबंधित माहिती जाहिरातीमध्ये नमूद केलेले आहे.

◼️निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या अर्ज तून शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवाराची निवड केल्या जाईल व त्यानंतर उमेदवाराला मुलाखतीला बोलवण्यात येईल.

◼️अर्ज करण्याची पद्धत : वर नमूद केलेल्या पदासाठी उमेदवाराने अर्जांसाहित व कागद्पत्रासहित समक्ष सादर करावेत.

◼️अर्ज करण्याचा कालावधी : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 27.09.2024 पर्यंत कार्यालयातून अर्ज घेऊन आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावेत.

◼️अर्ज करण्यासाठी पत्ता : प्राथमिक शिक्षण विभाग, पुणे मनपा,कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे-411005 येथे सकाळी 10.00 ते 05.45 पर्यंत अर्ज सादर करावेत.

तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असेल तसेच पात्र असेल तर खालील लिंक करून जाहिरात डाऊनलोड करा तसेच अर्जाचा नमुना डाऊनलोड करून खाली दिलेल्या तारखेला उपस्थित रहा.

मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

👇👇या महिन्यातील लेटेस्ट जॉब्स👇👇

👉सहकारी पतसंस्थेमध्ये शिपाई,लिपिक व वाचमन पदांसाठी मोठी भरती;परीक्षा नाही | Sahakari Patsanstha Bharti 2024

👉जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये 10वी,12वी व पदवीधरांना नोकरीची संधी; कोणतीही परीक्षा न देता नोकरी | District Court Recruitment 2024

👉मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी मेगा भरती; पगार 35000 रुपये | MBMC Recruitment 2024

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा