लेखा व कोषागारे विभाग भरती 2025;नवीन पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध,आजपासून अर्ज सुरु | Mahakosh Bharti 2025
Created by Aditya, Date: 31.12.2024 Mahakosh Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागारे विभागामध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. लेखा व कोषागारे पुणे विभागामध्ये ही भरती असून विविध पदासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदासाठी एकूण 75 रिक्त … Read more