Navi Mumbai Mahanagarpalika Bharti : नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण चार संवर्गातील 76 पदासाठी ही मेगा भरती घेण्यात येत असून यासाठी 20 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सविस्तर त्या जाहिरात वाचून त्याद्वारे पात्र असेल तर अर्ज सादर करावा.
◼️पदांचा तपशील
- बालवाडी शिक्षिका (केवळ महिला) – 16 जागा
- बालवाडी मदतनीस (केवळ महिला) – 12 जागा
- सहाय्यक शिक्षक – 48 जागा
◼️शैक्षणिक पात्रता
- बालवाडी शिक्षिका (केवळ महिला) – मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी पास व मॉन्टेसरी कोर्स आवश्यक
- बालवाडी मदतनीस (केवळ महिला) – मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी पास आवश्यक
- सहाय्यक शिक्षक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएड व पदवीधर, आणि डी.एड पदविकाधारक उमेदवार अर्ज करू शकतील.
◼️अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खालील लिंकवरून जाहिरात डाउनलोड करून वाचावी व खालील लिंक वर दिलेल्या अधिकृत पोर्टल होऊन शहानिशा करून घ्यावी.
◼️निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड थेट मुलाखती द्वारे होणार असून आलेल्या अर्जाची पडताळणी करून उमेदवाराला 20 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता थेट मुलाखतीला जायचं आहे.
◼️मुलाखतीचे ठिकाण : दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता नवी मुंबई महानगरपालिका (मुख्यालय), भूखंड क्रमांक.01 , सेक्टर 15A,सीबीडी बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी मुलाखत आयोजित करण्यात येत आहे.
◼️आवश्यक कागदपत्रे : पात्रता धारक उमेदवाराने आपले संपूर्ण नाव व पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, मेल आयडी, शैक्षणिक अर्हता, जन्मतारीख, बँकेचा तपशील व इतर कागदपत्रासह मुलाखतीला उपस्थित राहावे.
◼️पगार : निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 6000 ते जास्तीत जास्त 10000 रुपये एवढे मासिक विद्यावेतन देण्यात येणार आहे.
◼️उमेदवारासाठी सूचना
- टीईटी TET / CET अर्हताधारकांना प्राधान्य देण्यात येईल.
- प्राधान्याचे पदे उपलब्ध न झाल्यास केवळ डीएड पात्र उमेदवारांना प्रथम येणाऱ्या उमेदवाराला प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
- वर नमूद केलेल्या शासन निर्णयानुसार निवड झालेल्या उमेदवाराची निवड तात्पर्य स्वरूपात सहा महिन्याच्या कालावधीसाठी नियुक्ती करायची आहे.
- निवड झालेल्या उमेदवारांना शासनामार्फत विद्या वेतन अदा केले जाणार आहे त्या व्यतिरिक्त इतर कोणते प्रकारचे सोयी सुविधा व भत्ते इत्यादी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत देण्यात येणार नाहीत.
- निवड झालेल्या उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी ते प्रत्यक्ष हजर होतील त्या तारखेपासून सहा महिन्यासाठी राहील त्यानंतर सदर प्रशिक्षण कालावधी आपोआप संपुष्टातील त्यापुढे त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत सामान घेण्याबाबत किंवा भविष्यात कायमस्वरूपी नोकरी मागण्याचा अधिकार राहणार नाही.
तुम्ही सुद्धा या पद्धतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्र असेल तर खालील लिंक वरून मूळ जाहिरात डाऊनलोड करा व आवश्यक का कागदपत्रासह मुलाखतीला हजर राहा.
मूळ जाहिरात : डाऊनलोड करा
👇👇या महिन्यातील लेटेस्ट जॉब्स👇👇
👉युनियन बँकेमध्ये तब्बल 500 जागांसाठी मेगा भरती; ऑनलाईन लगेच अर्ज करा | Union Bank Bharti 2024