Union Bank Bharti 2024 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या पाचशे रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
तुम्ही सुद्धा बँकेमध्ये काम करण्याची इच्छुक असेल तर आत्ताच खालील दिलेल्या लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करून व्यवस्थित रित्या अर्ज सादर करावा.
◼️पदांचा तपशील : शिकाऊ उमेदवार 500 जागा
◼️शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी धारण केलेले असावी.
◼️अर्ज करण्याची पद्धत : ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज ची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
◼️अर्ज करण्याचा कालावधी : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 28 ऑगस्ट 2024 पासून 17 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.
◼️वयोमर्यादा : 01 जुलै 2024 रोजी कमीत कमी 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 28 राखीव प्रवर्गाला, नियमानुसार आरक्षण देण्यात आलेल्या असून त्यानुसार वयोमर्यादेमध्ये शिथिलता ठेवण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करावी.
◼️विद्यावेतन : निवड झालेल्या उमेदवाराला बँकेच्या नियमानुसार दरमहा 15000 रुपये एवढे मानधन देण्यात येणार आहे या व्यतिरिक्त कोणत्याही भत्ता दिला जाणार नाही.
◼️निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून उमेदवाराला ऑनलाईन परीक्षेसाठी बोलवण्यात येईल ऑनलाईन परीक्षांमध्ये विविध विषयांच्या टेस्ट घेतल्या जातील व त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन घेऊन उमेदवाराची निवड केली जाईल.
◼️अर्जाचे शुल्क : जनरल/ओबीसी – 800 रुपये, सर्व महिला उमेदवार, अपंग, अनुसूचित जाती/जमाती 600 रुपये
◼️उमेदवारासाठी सूचना
- नवीन पदवी पास झालेले उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतील.
- उमेदवारांनी या अगोदर हेही अप्रेंटिस धारण केलेले नसावी.
- अपूर्ण भरलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवार राखीव प्रवर्गातून अर्ज करत असेल तर जातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंद राहील.
- प्राप्त झालेले अर्ज स्वीकारणे तसेच नाकारण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवलेला आहे.
Union Bank Bharti 2024 | Union Bank Recruitment 2024 | UBI Bharti 2024
मूळ जाहिरात : डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्ज : इथे क्लिक करा
हे हि वाचा…
👉भारतीय टपाल खात्यामध्ये 8वी,10वी पासवर भरती ;पगार 63200 रुपये | Post Office Bharti 2024
👉इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई अंतर्गत 8 वी ते 10 वी पासवर नोकरीची संधी | IIM Mumbai Bharti 2024
👉10वी पासवर नगररचना आणि मूल्य निर्धारण 261 जागांवर भरती;थोडेच दिवस बाकी | DTP Maharashtra Bharti
अर्ज करा | BMC Librarian Bharti