Created by Aditya, Date: 31.12.2024
IPPB Bharti 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या 650 हुन अधिक शाखा संपूर्ण भारतभर कार्यरत असून यामध्ये तीन लाख पोस्टमन व ग्रामीण डाक सेवक सुद्धा कार्यरत आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक सरकारी क्षेत्रातील अग्रगण्य बँक म्हणून ओळखल्या जात आहे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केलेले आहे पीडीएफ जाहिरात व्यवस्थितरित्या वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.
India Post Payment Bank has published an advertisement for filling up various posts and applications are being invited from interested as well as eligible candidates through online mode. India Post Payment Bank has more than 650 branches operating across India. |
🎯भरतीचा प्रकार : ही भरती भारतीय पोस्ट खात्याच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जाहीर झालेली आहे
🏭भरतीचा विभाग : इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन सेक्युरिटी या विभागामध्ये ही भरती निघालेली आहे.
🚩नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर
🔍पदांचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक इत्यादी.
🎓शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी धारण केलेली असणे आवश्यक आहे त्यासोबतच आवश्यक असलेला अनुभव उमेदवार धारण करीत असल्यास अशा उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
📲अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
🔍पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता
- सहाय्यक व्यवस्थापक – 54 जागा
- व्यवस्थापक – 04 जागा
- वरिष्ठ व्यवस्थापक – 03 जागा
🎓शैक्षणिक पात्रता : सर्व पदांसाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेमध्ये पदवी धारण केलेली असावी किंवा पदव्युत्तर पदविका धारण केलेली असल्यास असे उमेदवार अर्ज करू शकतील.
🎯अनुभव : वर नमूद केलेल्या सर्व पदासाठी वेगवेगळा अनुभव दाखवलेला आहे उमेदवाराने जाहिरातीमध्ये संपूर्ण अनुभवाविषयीची माहिती वाचून अर्ज सादर करावा.
🖨️वयोमर्यादा : पदभरती मध्ये कमीत कमी 20 वर्षे व जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतील वयाच्या शिथिलतेसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.
⏰निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड थेट मुलाखती द्वारे होणार असून प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
🫰अर्जाचे शुल्क : अनुसूचित जाती, जमाती व अपंग उमेदवारासाठी 150 रुपये इतर उमेदवार साठी 750 रुपये.
💰मासिक वेतन : कमीत कमी 01 लाख 40 हजार जास्तीत जास्त 02 लाख 25 हजार
🌐अधिकृत संकेतस्थळ : https://www.ippbonline.com/
📆अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2025
☑️उमेदवारासाठी सूचना
👉या भरतीसाठी फक्त भारतीय नागरिक अर्ज करू शकतील. उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ऑनलाइन अर्ज करतेवेळी सविस्तर माहिती उमेदवाराला भरायची आहे कोणतीहि अर्धवट माहिती राहिलेली असल्यास असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
👉उमेदवाराची निवड मुलाखती द्वारे केल्या जाणार असून मुलाखतीसाठी सरकारचे उमेदवाराला स्वतः खर्च करायचा आहे. एकदा अर्ज भरल्यानंतर परत दुरुस्ती करता येणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
👉उमेदवारांनी दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची असल्यास असे उमेदवाराला ची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
👉वर नमूद केलेली माहिती अर्धवट असू शकते उमेदवाराने अर्ज करण्या अगोदर खाली लिंक वरून पीडीएफ जाहिरात वाचावी आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करा.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |