Created by Aditya, Date: 31.12.2024
Mahakosh Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागारे विभागामध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. लेखा व कोषागारे पुणे विभागामध्ये ही भरती असून विविध पदासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदासाठी एकूण 75 रिक्त जागावर ही भरती आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी 31 डिसेंबर 2024 पासून अर्ज सादर करायचे आहेत, तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्रता धारण करत असाल तर खाली दिलेल्या लिंक वरून पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करा तसेच ऑनलाईन अर्जाची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणाहून डाउनलोड करून अर्ज सुद्धा करू शकता.
An advertisement has been published for filling up various posts in the Accounts and Treasury Department of the Government of Maharashtra and applications are being invited from interested and eligible candidates through online mode. This is a recruitment in Accounts and Treasury Pune Department and applications are invited from candidates for various posts. |
🏭भरतीचा विभाग : महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागारे विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
🎯भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी
🔍पदांचा तपशील : कनिष्ठ लेखापाल (पूर्ण जाहिरात वाचावी)
🎓शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आली असून उमेदवाराने सविस्तर पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून अर्ज सादर करावा.
📲अर्ज करण्याची पद्धत : या पदभरतीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. अर्जाचा PDF नमुना खालील लिंकवर उपलब्ध आहे.
🔍पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता
- कनिष्ठ लेखापाल – 75 जागा
🎓शैक्षणिक पात्रता : वर नमूद केलेल्या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीत कमी पदवीधर उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहेत तुम्ही सुद्धा संबंधित पदासाठी इच्छुक असाल तर जाहिरातीमधील पात्रता तपासून नंतर अर्ज सादर करावा.
⏰वयोमर्यादा : अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेस किमान वय १९ वर्ष एवढे ठेवण्यात आले आहे (वयामध्ये शिथिलता ठेवण्यात आली असून संबंधित माहिती जाहिरातीमध्ये पाहू शकता)
📆अर्ज करण्याची शेवटची तारीख : या पदभरतीसाठी 31 डिसेंबर 2024 पासून अर्ज सुरू होणार असून 31 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकणार आहात.
💰मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 29200-92300 मासिक वेतन दिले जाणार आहे.
📍कार्यालयाचा पत्ता : लेखा व कोषागारे विभाग, लेखा कोष भवन,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,पुणे-411001
🫰अर्जाचे शुल्क : राखीव प्रवर्ग-900 रुपये, खुला प्रवर्ग-1000 रुपये
☑️उमेदवारांसाठी सूचना
👉वर नमूद केलेल्या पदाभरतीच्या प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा पदसंख्येमध्ये बदल करण्याचा अधिकार लेखा व कोषागारे विभागाने राखून ठेवलेला आहे. ज्या उमेदवाराची निवड झालेली आहे अशा उमेदवाराला त्यांच्या मोबाईल क्रमांकावर किंवा ई-मेल आयडीवर कळवण्यात येईल.
👉उमेदवार जर जाहिरातीमध्ये पात्रता धारण करत असल्यासच अर्ज सादर करावेत अन्यथा इतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
👉वरील पदभरती संदर्भातील सर्व माहिती वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल त्यासाठी उमेदवाराने वारंवार संकेतस्थळास भेट द्यावी.पाहू शकता.
👉वर नमूद केलेली माहिती अपूर्ण असू शकते त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर संपूर्ण पीडीएफ जाहिरात व्यवस्थितरित्या वाचून ऑनलाइन अर्ज सादर करावा ही विनंती.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |