इंडियन बँकेमध्ये 300 जागांसाठी मेगा भरती;पगार 48 ते 83 हजार रुपये | Indian Bank Bharti 2024

Indian Bank Bharti 2024 : सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या इंडियन बँकेमध्ये 300 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज 2 सप्टेंबर 2024 पूर्वी सादर करावेत.

पदांचा तपशील : बँक अधिकारी 300 जागा (प्रवर्गनिहाय तपशिलांसाठी जाहिरात वाचा)

शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराचे व कमीत कमी 20 व जास्तीत जास्त 30 वर्ष असावे. वयोमर्यादा मध्ये राखीव प्रवर्गाना सूट देण्यात आलेली आहे सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

पगार : बँक ऑफिसर या पदासाठी कमीत कमी 48480 ते 85920 रुपये एवढे मानधन देण्यात येईल.

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असून ऑनलाईन अर्ज ची लिंक खाली दिलेली आहे.

अर्ज करण्याच्या कालावधी : इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि 13 ऑगस्ट 2024 पासून 2 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी किंवा लेखी अथवा ऑनलाईन परीक्षेसाठी बोलवण्यात येईल व त्यानंतर उमेदवारांची निवड करण्यात येईल.

अर्जाचे शुल्क : अनुसूचित जाती/जमाती, अपंग उमेदवारासाठी 175 रुपये व इतर उमेदवार साठी 1000 रुपये.

महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवाराने 01 जुलै 2024 पूर्वी सदरील शैक्षणिक कार्यात धारण केलेले असावी.
  • एकापेक्षा जास्त अर्ज सादर केलेले असल्यास असे सर्व अर्ज नाकारले जातील.
  • निवड झाल्यानंतर उमेदवारांना ठिकाण बदलून घेता येणार नाही.

तुम्ही सुद्धा या पदभरती साठी इच्छुक तसेच पात्र असाल तर खालील लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करा व खालील लिंक वरूनच ऑनलाईन अर्ज सादर करावा.

मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : इथे क्लिक करा

हे ही वाचा…

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांच्या 200 जागांसाठी भरती त्वरित अर्ज करा | Raigad DCC Recruitment 2024

3 thoughts on “इंडियन बँकेमध्ये 300 जागांसाठी मेगा भरती;पगार 48 ते 83 हजार रुपये | Indian Bank Bharti 2024”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा