नाशिक महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती; पगार 35000 रुपये | Nashik Mahanagarpalika Bharti

Nashik Mahanagarpalika Bharti 2024 : मालेगाव नाशिक महानगरपालिका अंतर्गत काहीपदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, हे अर्ज 30 ऑगस्ट 2024 पूर्वी सादर करणे आवश्यक असेल.

पदांचा तपशील : एपिडेमियोलॉजिस्ट

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून इतर मेडिकलची पदवी धारण केलेली असावी.

पगार : 35000 दरमहा

अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी खालील लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करावी जाहिरातीमध्ये विहित अर्ज चा नमुना असून तो नमुना व्यवस्थित रित्या भरून खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करावा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा नाशिक मंडळ, नाशिक संदर्भ सेवा रुग्णालय परिसर, शालिमार नाशिक – 422001

अर्ज करण्याचा कालावधी : मालेगाव या महानगरपालिका अंतर्गत ही पदभरती असून 21 ऑगस्ट 2024 ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावा ऑनलाईन अथवा ईमेल द्वारे प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी.

अर्जाचे शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी 150 व राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये इतके अर्ज शुल्क डिमांड ड्राफ्ट च्या स्वरूपा DDHS Nashik यांचे नावे काढून अर्ज सोबत जमा करण्यात यावे.

महत्त्वाच्या सूचना

  • केंद्र राज्य शासनाने संबंधित पदे ना मंजूर केल्यास उमेदवाराची सेवा कोणती पूर्व सूचना देतात का समाप्त करण्यात येईल.
  • अर्जदार संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुद्ध कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
  • अर्जदाराला कंत्राटी कालावधी त्यांचे सोयीनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही.
  • अर्जदारांनी आपल्या अर्जावर सध्या सुरू असेल मोबाईल नंबर व ईमेल आयडी अचूक टाकावा तसेच ते भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहिल याची दक्षता घ्यावी.
  • अर्जाचा नमुना जाहिराती सोबत प्रसिद्ध करण्यात आलेला असून सदर नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • आवश्यक कागदपत्रे : विहित नमुन्यातील अर्जासोबत, वयाचा पुरावा, पदवी/पदविका शेवटच्या वर्षाचे प्रमाणपत्र/गुणपत्रिका, कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र, शासकीय संस्थांमध्ये काम केलेलं असल्यास अनुभवाचे प्रमाणपत्र सादर करावे.

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना :डाऊनलोड करा

अधिकृत संकेस्थळ पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

हे ही वाचा…

पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी 46 रिक्त जागांवर भरती; उद्या येथे ठिकाणी होणार निवड | PMC Recruitment 2024

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा