इंडिया पोस्ट GDS निकाल 2024 – दुसरी मेरिट लिस्ट जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा | India Post GDS Result 2024

India Post GDS Result 2024 : इंडिया पोस्टने अधिकृत वेबसाइट https://indiapostgdsonline.gov.in/ वर सर्व मंडळांसाठी (हरियाणा आणि J&K वगळता) GDS निकाल 2024 ची दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

ज्या उमेदवारांना त्यांचे नाव आणि रोल नंबर दुसऱ्या मेरिट लिस्ट मध्ये असतील त्यांनी 03 ऑक्टोबर 2024 रोजी किंवा त्यापूर्वी नमूद केलेल्या विभागीय प्रमुखांद्वारे दस्तऐवज पडताळणीसाठी हजर राहणे आवश्यक आहे. GDS 2री मेरिट लिस्ट नुसार एकूण 22416 उमेदवार इंडिया पोस्ट GDS पदांसाठी निवडले गेले आहे.

यावर्षी, ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्टमास्तर (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM)/ डाक सेवक पदांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. पोस्टाची पहिली यादी या अगोदरच जाहीर झाली आहे.

त्यामुळे ज्या उमेदवारांची नावे पहिल्या गुणवत्ता यादीत नव्हती असे सर्व उमेदवार जाहीर झालेल्या दुसऱ्या गुणवत्ता यादीतून त्यांच्या निकालाची स्थिती तपासू शकतात. सर्कल नुसार इंडिया पोस्ट GDS निकाल 2024 चे PDF खालील लिंकवरून पाहू शकता.

पोस्ट ऑफिस दुसरी गुणवत्ता यादी डाउनलोड करा

इंडिया पोस्ट GDS निकाल 2024 दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

दस्तऐवज पडताळणी फेरीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या रोल नंबरसह इंडिया पोस्ट ऑफिस GDS निकाल 2024 PDF स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला आहे ही दुसरी गुणवत्ता यादी आहे.

इंडिया पोस्ट GDS निकाल आणि गुणवत्ता यादी pdf अधिकृत वेबसाइट https://indiapostgdsonline.gov.in/ वर सर्कल नुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे. दुसरी गुणवत्ता यादी आल्यामुळे, निवडलेल्या उमेदवारांना आता प्रत्यक्ष पडताळणी प्रक्रियेतून जावे लागणार आहार आणि त्यांच्या अर्जाच्या तपशिलांच्या सत्यतेबाबत एक हमीपत्र सादर करावे लागेल.

GDS निकाल 2024 (सर्कलनुसार)

ज्या उमेदवारांची नावे पोस्ट ऑफिस GDS निकाल 2024 PDF मध्ये दिलेला आहे, सर्कल नुसार प्रसिद्ध झालेल्या या यादीत उमेदवार आपले नाव चेक करू शकतात.

ज्यांची नावे आहेत त्यांना त्यांच्या संबंधित मंडळांमधील ग्रामीण डाक सेवकांच्या पदांवर अंतिम नियुक्ती मिळविण्यासाठी कागदपत्र पडताळणी फेरीसाठी उपस्थित राहावे लागेल. निवडलेल्या उमेदवारांनी त्यांच्या नावांसमोर नमूद केलेल्या विभागीय प्रमुखांमार्फत त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी.

इंडिया पोस्ट जीडीएस मेरिट लिस्ट 2024 (दुसरी यादी)

44228 GDS/ BPM/ ABPM रिक्त पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांची दुसरी गुणवत्ता यादी 17 सप्टेंबर 2024 रोजी हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीर वगळता सर्व मंडळांसाठी प्रकाशित करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट GDS 2री गुणवत्ता यादी 2024 PDF खालील लिंक्सवरून डाउनलोड करू शकता.

पोस्ट ऑफिस दुसरी गुणवत्ता यादी डाउनलोड करा

👇👇या महिन्यातील लेटेस्ट जॉब्स👇👇

👉जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई, ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक पदांसाठी भरती;लगेचच अर्ज करा | DCC Bank Bharti 2024

👉12 वी पासवर जिल्हा परिषदेमध्ये 138 रिक्त जागांसाठी भरती; पगार 20000 ते 60000 रुपये | New ZP Bharti 2024

👉पुणे महानगरपालिकेत 10 वी,12 वी पासवर 650 जागांकरिता नोकरीची संधी ! त्वरित अर्ज करा | Pune Mahanagarpalika Jobs

👉युनियन बँकेमध्ये तब्बल 500 जागांसाठी मेगा भरती; ऑनलाईन लगेच अर्ज करा | Union Bank Bharti 2024

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा