बृहन्मुंबई महानगरपालिकेत लॅब असिस्टंट व इतर पदांसाठी भरती; परीक्षा नाही फी नाही | BMC Recruitment 2024

BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी थेट मुलाखत होणार असून त्यासाठी इच्छुक उमेदवाराने दिलेल्या तारखेस मुलाखतीस हजर राहावे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने संपूर्ण जाहिरात वाचावी व त्यानंतर पात्र असल्यास अर्ज सादर करावा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून हे अर्ज 01 जानेवारी 2025 पूर्वी सादर करणे आवश्यक आहे.

Brihanmumbai Municipal Corporation has published a new advertisement to fill various posts. Direct interview will be conducted for this recruitment and applications are invited for the appointment of interested as well as eligible candidates to attend the interview on the given date.

◼️पदांचे नाव : प्रयोगशाळा सहायक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ

◼️शैक्षणिक अर्हता : जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहे.

◼️भरतीचा प्रकार : महानगरपालिकेमध्ये नोकरी

◼️नोकरीचे ठिकाण : बृहन्मुंबई महानगरपालिका

◼️पदांचा तपशील व आवश्यक अर्हता

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

अ) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून संबंधित विषयात पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे

(ब) उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा वा तत्सम परीक्षा किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.

(क) उमेदवारांना संगणकाचे ज्ञान अवगत करणे आवश्यक आहे. त्याने / तिने (डी.ओ.ई., ए.सी.सी.) सोसायटीचे (सी.सी.सी.) किंवा (ओ स्तर) किंवा (ए स्तर) किंवा (बी स्तर) किंवा (सी स्तर) स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य आणि तांत्रिकी शिक्षण मंडळाचे एम. एस.सी.आय.टी. किंवा जी.ई.सी.टी. चे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.

प्रयोगशाळा सहाय्यक

◼️वेतन : दरमहा 16000 -20000 रुपये एवढे मानधन देण्यात येईल.

◼️अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वरून जाहिरात डाउनलोड करून विहित नमुन्यात नमूद केलेल्या तारखेच्या अगोदर सादर करावा.

◼️अर्ज करण्याची तारीख : इच्छुक उमेदवाराने विहित नमन्यातील अर्ज 23 डिसेंबर 2024 पासून 01 जानेवारी 2025 या कालावधी मध्ये सादर करायचे आहेत.

◼️निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल..

◼️अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही

◼️उमेदवारांसाठी सूचना

  1. नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने चुकीची माहिती / प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केल्याचे किंवा कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची उमेदवारी रद्दबातल करण्यात येईल.
  2. तसेच नियुक्ती झाली असल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांची नियुक्ती समाप्त करण्यात येईल.
  3. प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव निवड प्रक्रिया कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार महानगरपालिका आयुक्त याना आहेत.
  4. उमेदवाराने संकेतस्थळावर नमूद केलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक आहे.
  5. वर नमूद केलेली माहिती अर्धवट असू शकते उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
PDF जाहिरात येथे क्लिक करा
अधिक माहिती येथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा