कोऑपरेटीव्ह अर्बन बँकेमध्ये शिपाई,ड्राइवर,सुरक्षा रक्षक व लिपिक पदांसाठी मोठी भरती | Urban Bank Bharti 2024

Urban Bank Bharti 2024 : दि. चिखली अर्बन कॉपरेटिव बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून 08 ऑक्टोबर 2024 पर्यंत खालील नमूद केलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचावी व त्यानंतर दिलेल्या इमेल आयडीवर 08 ऑक्टोबर 2024 पूर्वी अर्ज सादर करावा.

◾पदांचा तपशील

कनिष्ठ अधिकारी, वसुली सहायक,कनिष्ठ लिपिक, सुरक्षा रक्षक, शिपाई इत्यादी.

◾शैक्षणिक पात्रता :

  1. कनिष्ठ अधिकारी – मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर.
  2. वसुली सहायक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेल्या असावी किंवा बारावी पास असेल तरी अर्ज करू शकता.
  3. कनिष्ठ लिपिक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेली असावी
  4. सुरक्षा रक्षक,शिपाई/ड्राइवर – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीत कमी दहावी पास असावा (ड्राइवर साठी लायसन्स असणे आवश्यक)

◾वयोमर्यादा : जास्तीत जास्त 50 वर्षापर्यंत

◾अनुभव : विविध पदानुसार अनुभव वेगवेगळा दर्शविण्यात आला असून इच्छुक उमेदवाराने सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करून वाचावी.

◾कामाचे ठिकाण : चिखली अर्बन बँक को.ऑप.बँक लि. चिखली,’सहकार समृद्धी’ डॉ.शामाप्रसाद मुखर्जी मार्ग,मुख्य कार्यालय,चिखली (जिल्हा-बुलढाणा) 443201

◾अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने hr@cucb.co.in या ईमेल आयडीवर अपडेट केलेल्या CV सहित आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी 08 ऑक्टोबर 2024 पर्यंत ई-मेल आयडीवर अर्ज पाठवणे बंधनकारक राहील.

◾निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून उमेदवारांची निवड केल्या जाईल निवड केलेल्या उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवण्यातील व त्याची माहिती मोबाईलद्वारे किंवा ईमेलद्वारे देण्यात येईल

◾उमेदवारासाठी सूचना

  1. मुलाखतीसाठी उमेदवाराने स्वखर्चाने हजर राहणे आवश्यक असेल
  2. मुलाखती उमेदवाराने आवश्यक ते सर्व शैक्षणिक कागदपत्र तसेच इतर महत्त्वाची कागदपत्र सोबत ठेवणे गरजेचे आहे सर्व कागदपत्राच्या मूळ प्रतिवर साक्षांकित प्रति सोबत असणे गरजेचे असेल.
  3. पदभरती रद्द करण्याचा अथवा पदांच्या संख्येत बदल करण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवलेला आहे.
  4. तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्र असाल तर खालील जाहिरात डाउनलोड करा व्यवस्थित रित्या वाचा आणि त्यानुसार अर्ज सादर करा.

मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

👉राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेमध्ये 10वी पासवर 108 जागांसाठी मेगा भरती;ऑनलाईन अर्ज सुरु

👉नाशिक महानगरपालिकेमध्ये कॉम्पुटर ऑपरेटर,प्रयोगशाळा परिचर,स्टाफ नर्स व इतर पदांसाठी भरती

👉भारतीय रेल्वेमध्ये लिपिक, स्टेशन मास्टर पदांसाठी 3445 रिक्त जागांवर भरती;लगेचच अर्ज करा | Railway Recruitment 2024

👉महापारेषण पिंपरी चिंचवड पुणे येथे 10 वी पासवर मोठी भरती; लगेचच अर्ज करा | MahaTranco Recruitment 2024

👉महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात विविध पदांसाठी विना परीक्षा भरती;लगेचच अर्ज करा | MSF Bharti 2024

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा