रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांच्या 200 जागांसाठी भरती त्वरित अर्ज करा | Raigad DCC Recruitment 2024

Raigad DCC Recruitment 2024 : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून मात्र त्याच्यातून पूर्ण करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेले तारखेपर्यंत सादर करायचे आहेत

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

👉पदांचा तपशील : लिपिक / Clerk

👉पदसंख्या : एकूण – 200 रिक्त जागा

👉शैक्षणिक पात्रता : यासाठी उमेदवाराचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच उमेदवाराकडे MSCIT किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक.

👉वयोमर्यादा : यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 ऑगस्ट 2024 रोजी 21 ते 42 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

👉अर्ज शुल्क : यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अर्ज शुल्क म्हणून 590 रुपये हा आकारण्यात आलेले आहेत.

👉पगार : उमेदवाराला पगार हा 25000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

👉निवड पद्धती 
  • उमेदवाराची निवड ऑनलाइन परीक्षा, कागदपत्रे पडताळणी व मुलाखत याद्वारे होणार आहे.
  • ऑनलाइन परीक्षेतील गुणांच्या गुणांनुक्रमे उपरोक्त नमूद पदसंख्येच्या 1:3 प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवाराची यादी बँकेचे  संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
  • त्यानंतर उमेदवाराची मुलाखत घेतली जाईल, उमेदवाराला मुलाखतीसाठी व कागदपत्र पडताळणीसाठी मुलाखत पत्र ई-मेलद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

👉नोकरीचे ठिकाण : रायगड

👉अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

👉अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2024

👉उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्धवट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अपलोड करायचे आहेत.

अधिकृत संकेतस्थळ : www.rdccbank.com

मूळ जाहिरात : डाउनलोड करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा