पाटबंधारे विभागात विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध; सरकारी नोकरीची चांगली संधी | Patbandhare Vibhag Bharti 2024

Patbandhare Vibhag Bharti 2024 : पाटबंधारे विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक ते सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

सरकारी नोकरीची एक चांगली संधी चालून आलेली आहे. इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज विहित तारखेअगोदर सादर करावेत.

पदांचा तपशील : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 12 जागा

अर्ज पद्धती : उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता : या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असल्याने उमेदवारांनी सविस्तर पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.

नोकरीचे ठिकाण : अमरावती

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑक्टोबर 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग 2, सिंचन, भवन परिसर, ताराबाई पार्क, कोल्हापूर -416003.

महत्वाची माहिती

  • ही भरती प्रक्रिया कोल्हापूर पाटबंधारे मंडळामार्फत राबविण्यात येत आहे.
  • उमेदवारांनी अर्ज जाहिरातीचे दिलेल्या वित नमुन्यातच सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • पात्रता व अनुभव बांधकाम व अन्वेषण कार्य प्रकारातील तसेच नदी जोड प्रकल्पांच्या कामाचा अनुभव असलेले जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता यांनी अर्ज करावा.
  • सदर नेमणुकी करिता लागू असलेल्या अटी व शर्ती, अर्हता व अनुभव तसेच अर्जाचा नमुना महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवाराने अर्ज विहित नमुन्यातच सादर करायचे आहे व अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व दूरध्वनी क्रमांक नमूद करणे गरजेचे आहे.
  • उमेदवाराने स्वतःचा सध्याचा पत्ता, जन्मतारीख अचूक नमूद करायची आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत तसेच अर्धवट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
  • कोणतेही कारण न देता अर्ज स्वीकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता कोल्हापूर पाटबंधारे प्रकल्प मंडळ कोल्हापूर यांना यांनी राखून ठेवलेले आहेत.

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाउनलोड करा

हे हि वाचा…

भारतीय टपाल खात्यामध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; पगार 44900 रुपये | Post office Bharti 2024

कोऑपरेटीव्ह अर्बन बँकेमध्ये शिपाई,ड्राइवर,सुरक्षा रक्षक व लिपिक पदांसाठी मोठी भरती | Urban Bank Bharti 2024

पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती; लगेचच अर्ज करा | Panvel Mahanagarpalika Bharti 2024

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा