मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार 34,980 ते 2,20,000 रुपये | MMRCL Recruitment 2024

MMRCL Recruitment 2024 : मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून 12 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

12 ऑक्टोबर संध्याकाळी 11 वाजून 59 मिनिटापर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू राहील त्यानंतर सदर वेबसाईट बंद करण्यात येईल.

हे हि वाचा : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती; लगेचच अर्ज करा | PCMC Recruitment 2024

या पदभरती मध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, इंजिनियर व ज्युनियरिंग इंजिनियर चा समावेश असेल एकूण 11 पदासाठी हे पदभरती जाहीर करण्यात आली असून इच्छुक उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

सदर पदासाठी उमेदवारांनी मान्यता प्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयांमध्ये पदवी धारण केलेले असणे आवश्यक असेल, तसेच इतर शैक्षणिक अर्हता विषयीची माहिती जाहिराती मध्ये नमूद केलेली आहे.

सविस्तर जाहिरात उमेदवाराने वाचावी व पात्रता धारण करत असल्यास ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा पात्रता धारण करत नसल्यास उमेदवाराने अर्ज सादर करू नये अशा अर्ज नाकारले जाण्याची शक्यता राहणार आहे.

हे हि वाचा : पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती; लगेचच अर्ज करा | Panvel Mahanagarpalika Recruitment 2024

या पदभरती मध्ये कमीत कमी 35280 रुपये ते जास्तीत जास्त 220000 हजारापर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे, उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार असल्यामुळे उमेदवाराच्या प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल व त्यानंतर उमेदवाराची निवड केल्या जाईल.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वय अनुभव व शिक्षण 1 सप्टेंबर 2024 पूर्वी पूर्ण केलेले असावे अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या अधिकृत संकेतस्थळावर https://recruitment.mmrcl.com/ जाऊन त्यानंतर करियर हा ऑप्शन निवडून तिथून अर्ज सादर करावा.

हे हि वाचा : पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती; लगेचच अर्ज करा | Panvel Mahanagarpalika Recruitment 2024

उमेदवाराने अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची प्रत व आवश्यक ते कागदपत्रे डेप्युटी जनरल मॅनेजर एचआर, मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड, एम एम आर सी एल लाईन नंबर 3 ट्रांजिट ऑफिस, ई ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा ईस्ट, मुंबई 400 500 या ठिकाणी पाठवायचे आहेत.

यासाठी अर्ज 14 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाले असून 12 ऑक्टोबर 2024 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत उमेदवाराने अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात वाचावी व पात्रता धारण करणे असल्यास अर्ज सादर करावा.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा