Konkan Railway Bharti 2024 : रेल्वेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड मध्ये काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या लिंकवरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
👉पदांचा तपशील
- वरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हिल/इलेक्ट्रिकल)
- स्टेशन मास्टर
- कमर्शियल पर्यवेक्षक
- गुड्स ट्रेन मॅनेजर
- टेक्निशियन-III (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल)
- ESTM-III (S&T)
- असिस्टंट लोको पायलट
- पॉइंट्स मॅन आणि ट्रॅक मेंटेनर – IV
👉पदसंख्या : एकूण – 190 रिक्त जागा
👉नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक
👉वयोमर्यादा : यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 36 वर्षापर्यंत असावी.
👉अर्ज पद्धती : उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
👉अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 16 सप्टेंबर 2024
👉अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 ऑक्टोबर 2024
👉शैक्षणिक पात्रता : यामध्ये उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
👉अर्ज शुल्क : या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अर्ज शुल्क म्हणून 59 रुपये आकारण्यात आलेले आहे.
👉निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ही चाचणी तसेच मुलाखतीद्वारे होणार आहे.
👉पगार : यामध्ये उमेदवाराला कमीत कमी 18000 व जास्तीत जास्त 44900 पर्यंत पगार हा पदानुसार देण्यात येणार आहे.
👉उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्धवट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अपलोड करायचे आहेत.
मूळ जाहिरात : डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा