फ्रेशर्स तरुणांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये नोकरीची संधी ; पगार 65,000 रुपये | EPFO Recruitment 2024

EPFO Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Employees Provident Fund Organization has released a new recruitment advertisement for various posts. For this, the interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application offline as soon as possible along with all the required documents.

EPFO Recruitment 2024

◾भरतीचा विभाग : हि भरती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत विविध विभागात निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत कंत्राटी तत्वावर हि भरती असेल.

◾पदांचे नाव : यंग प्रोफेशनल

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️यंग प्रोफेशनल

1]मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर.

2]अनुभवाची आवश्यकता नाही

3] अर्ज पाठविण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी.

◾नोकरीचे ठिकाण : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, मुख्य कार्यालय

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज 30 नोव्हेंबर 2024 पूर्वी पोहचतील अश्या बेताने ईमेलवर किंवा खाली पत्त्यावर पाठवावेत.

◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यालय, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, दुसरा मजला, ब्लॉक-II , ईस्ट किडवाई नगर, नवी दिल्ली – 110023

◾ईमेल ऍड्रेस : rpfc.exam@epfindia.gov.in

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (EPFO Bharti 2024)

◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा