10वी पासवर नगररचना आणि मूल्य निर्धारण 261 जागांवर भरती;थोडेच दिवस बाकी | DTP Maharashtra Bharti

DTP Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागांमध्ये विविध रिक्त जागांसाठी मेगा भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील

  • रचना सहाय्यक
  • निम्नश्रेणी लघुलेखक
  • उच्चश्रेणी लघुलेखक

पदसंख्या : एकूण – 261 रिक्त जागा

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024

नवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग 1000 रुपये
  • मागास प्रवर्ग 900 रुपये
  • माजी सैनिकांसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारलेले नाही

वयोमर्यादा : या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे. (यामध्ये SC/ST उमेदवारांसाठी तीन ते पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे.)

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराचे शिक्षण हे कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे.
  • तसेच इंग्लिश ,मराठी टायपिंग असणे गरजेचे आहे, त्याचबरोबर स्थापत्य अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे देखील गरजेचे आहे,(पदानुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी)

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 30 जुलै 2024

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून पात्रतेच्या अटी पूर्ण करत (Apply DTP Recruitment 2024) असल्यासच अर्ज सादर करावेत.

मूळ जाहिरात : डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

नवीन अपडेटेड जॉब्स

Pimpri Chinchwad Pune Bharti : पिंपरी चिंचवड पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत लेखापाल पदांसाठी भरती;परीक्षा नाही,पगार 40000 रुपये दरमहा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा