बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी 600 हून अधिक जागांसाठी मोठी भरती | BMC Recruitment 2024

BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालयामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली नमूद केलेल्या तारखेस अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Municipal Corporation of Greater Mumbai has published a new recruitment advertisement for various Engineer posts for the candidates who are looking for government jobs. For this, the interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application online on below mentioned portal.

◾भरतीचा विभाग : हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालयामध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार : महानगरपालिकेमध्ये कायमस्वरूपी नोकरी

◾पदांचे नाव : कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत, दुय्यम अभियंता स्थापत्य,दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत्य

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून अर्ज सादर करण्याची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही 11 26 नोव्हेंबर 2024 ते 12 16 डिसेंबर 2024 या दरम्यान अर्ज सादर करू शकणार आहात.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

◾पदांचे नाव व रिक्त जागा

  • कनिष्ठ अभियंता स्थापत्य – 250 जागा
  • कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत – 130 जागा
  • दुय्यम अभियंता स्थापत्य – 233 जागा
  • दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत्य – 77 जागा

◾शैक्षणिक पात्रता : अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी धारण केलेली असावी, संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी पदवी धारण केलेली असल्यास उमेदवाराला अर्ज सादर करता येणार आहे.

◾नोकरीचे ठिकाण : बृहन्मुंबई महानगरपालिका

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 12 16 डिसेंबर 2024 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

◾पगार : या ठिकाणी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कमीत कमी 41800 ते जास्तीत जास्त 142400 रुपये व इतर अनुज्ञेय भत्ते एवढा पगार दिला जाणार आहे.

◾एकूण रिक्त जागा : 690

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करावेत.

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल ID व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील याची नोंद घ्यावी.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा