AIASL मध्ये 10 वी पासवर मोठी भरती; थेट भरती होणार परीक्षा नाही | AIASL Recruitment 2024

AIASL Recruitment 2024 : एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

संपूर्ण जाहिरात वाचून आपली पात्रता तपासून आवश्यक त्या तारखे अगोदर अर्ज सादर करावेत या पदभरतीमध्ये पॅसेंजर सर्विस एजंट या पदासाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत, कमीत कमी दहावी पस उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतील.

या पदामध्ये विविध प्रकारचे काम असून यामध्ये प्रवासी हाताळणे, प्रवासाचे कागदपत्र पडताळणी करणे, पाहुण्याची देखभाल इत्यादी कामाचा समावेश असेल.

हे हि वाचा : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती; लगेचच अर्ज करा | PCMC Recruitment 2024

जाहिरातीमध्ये दिल्यानुसार 12 ऑक्टोबर 2024 पूर्वी अर्ज सादर करावेत अर्ज सादर केल्यानंतर संबंधित संस्थेकडून मुलाखतीसाठी उमेदवाराला बोलावण्यात येईल त्यानंतर उमेदवारांची निवड केल्या जाईल.

आठवड्यातून सहा दिवस वेगवेगळ्या तीन शिफ्ट मध्ये उमेदवाराला काम करावे लागेल यासाठी उमेदवारांना दरमहा दहा हजार रुपये एवढे विष्यवेतं दिले जाणार आहे, या व्यतिरिक्त कोणताही भत्ता अथवा फायदा उमेदवारांना मिळणार नाही.

उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार असून त्या अगोदर अर्ज सादर करणे आवश्यक असेल अर्ज करण्यासाठी उमेदवाराने जाहीरतीमध्ये दिलेल्या ई-मेल आयडीवर सर्वप्रथम संपर्क करावा त्यानंतर अर्जाचा नमुना मिळवून आवश्यक त्या संस्थेमधून अर्ज सादर करावा.

हे हि वाचा : पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती; लगेचच अर्ज करा | Panvel Mahanagarpalika Recruitment 2024

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2024 ही रात्री बारा वाजेपर्यंत असेल, तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्र असाल सविस्तर जाहिरात वाचा आणि अर्ज सादर करा.

या भरतीची जाहिरात 27 सप्टेंबर 2024 रोजी प्रकाशित करण्यात आली असून यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, मूळ जाहिरात डाउनलोड करून कागदपत्रासह अर्ज सादर करा.

हे हि वाचा…

भारतीय टपाल खात्यामध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; पगार 44900 रुपये | Post office Bharti 2024

कोऑपरेटीव्ह अर्बन बँकेमध्ये शिपाई,ड्राइवर,सुरक्षा रक्षक व लिपिक पदांसाठी मोठी भरती | Urban Bank Bharti 2024

पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती; लगेचच अर्ज करा | Panvel Mahanagarpalika Bharti 2024

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा