10वी पासवर कस्टम डिपार्टमेंट मुंबई येथे 44 जागांसाठी भरती; पगार 18000 ते 56000 रुपये

Mumbai Customs Recruitment 2024 : सीमाशुल्क कार्यालय मुंबई येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

Mumbai Customs Recruitment

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

 

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज 17 डिसेंबर 2024 पूर्वी पोहचतील अश्या बेताने ईमेलवर किंवा खाली पत्त्यावर पाठवावेत.

◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Assistant Commissioner of Customs, P & E (Marine), 11th floor, New Customs House, Ballard Estate, Mumbai- 400 001.

◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.mumbaicustomszone1.gov.in/

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा