मुंबई येथे 10 वी पासवर सीमा शुल्क विभागात मोठी भरती; पगार 56,900 रुपये | Mumbai Customs Bharti 2024

Mumbai Customs Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, सीमाशुल्क कार्यालय मुंबई येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.सीमाशुल्क कार्यालय मुंबई अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Customs office Mumbai has released a new recruitment advertisement for various posts. For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application as soon as possible along with all the necessary documents through offline mode.

Mumbai Customs Bharti 2024

◾भरतीचा विभाग : हि भरती सीमाशुल्क कार्यालय मुंबईअंतर्गत विविध विभागात निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार : केंद्र सरकारची कायमस्वरूपी नोकरी.

◾पदांचे नाव : मरिन स्टाफ (गट क)

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

  • नाविक – 33 जागा

1]मान्यताप्राप्त संस्थेतून कमीत कमी 10वी उत्तीर्ण आवश्यक

2]समुद्री जहाजांचा कमीत कमी 02 वर्षे अनुभव

3]वय 18 ते 25 दरम्यान असावे (वयाच्या शिथिलतेसाठी जाहिरात वाचावी)

  • ग्रीजर – 11 जागा

1]मान्यताप्राप्त संस्थेतून कमीत कमी  10वी उत्तीर्ण आवश्यक

2]समुद्री जहाजांचा कमीत कमी 03 वर्षे अनुभव

3]वय 18 ते 25 दरम्यान असावे (वयाच्या शिथिलतेसाठी जाहिरात वाचावी)

◾नोकरीचे ठिकाण : सीमाशुल्क कार्यालय मुंबई

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज 17 डिसेंबर 2024 पूर्वी पोहचतील अश्या बेताने ईमेलवर किंवा खाली पत्त्यावर पाठवावेत.

◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Assistant Commissioner of Customs, P & E (Marine), 11th floor, New Customs House, Ballard Estate, Mumbai- 400 001.

◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.mumbaicustomszone1.gov.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Mumbai Customs Recruitment 2024)

◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा