Panvel Mahanagarpalika Bharti 2024 : पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे, इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने आपले अर्ज पनवेल महानगरपालिकेमध्ये आवक-जावक विभागात सादर करावेत.
पदांचा तपशील – पथविक्रेता समिती गठन करण्याकरिता इतर मंडळ व संघ प्रतिनिधींची निवड करायची असल्याकामी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता : सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
वयोमर्यादा : सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
मानधन : सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची प्रक्रिया : अर्ज पनवेल महानगरपालिकेमध्ये आवक-जावक विभागात सादर करावेत..
वयोमर्यादा : अर्ज भरण्याच्या दिनांकास उमेदवारी जाहिरातीमध्ये विहित केलेल्या वयोमर्यादेत असणे आवश्यक असेल.
अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही
निवड प्रक्रिया : सदर पद भरती करिता प्राप्त होणाऱ्या अर्जाची पडताळणी करून पात्र उमेदवाराची थेट मुलाखत पनवेल महानगरपालिका स्तरावर निवड समिती मार्फत घेण्यात येईल, जाहिरातीमध्ये दिल्यानुसार गुणांकन पद्धतीने उमेदवाराची निवड केल्या जाणार आहे.
उमेदवारासाठी सूचना
उमेदवाराने स्वतःचे पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्र प्रमाणे अचूकपणे नोंदवावे, पदाचा राज्य शासनाच्या पदाशी काही संबंध नसून उमेदवार भविष्यात राज्य शासनाच्या नियमित पदावर समायोजन करण्याची मागणी करू शकणार नाही.
उमेदवाराने थेट मुलाखतीचे वेळेस अर्ज सोबत मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्राच्या स्वसाक्षांकित प्रति सादर करणे बंधनकारक आहे.
मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाउनलोड करा