Samaj Kalyan Vibhag Bharti : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागामार्फत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
या पदभर्तीसाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने आवश्यक कागदपत्रासह नमूद केलेल्या पदावर थेट मुलाखतीला हजर राहायचे आहे.
◼️पदांचा तपशील : शिक्षक – 10 जागा (इयत्ता सहावी ते दहावी करिता)
◼️अर्ज करण्याची पद्धत : ही भरती थेट मुलाखतीद्वारे होणार असून 24 सप्टेंबर 2024 रोजी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे.
◼️मुलाखतीचा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय औद्योकीय प्रशिक्षण संस्थेसमोर, श्रद्धानंद पेठ, नागपूर, बी विंग, पहिला मजला, रूम नंबर 101 येथे सकाळी 11 वाजता हजर राहावे लागेल.
◼️निवड प्रक्रिया : वर नमूद केलेल्या पदासाठी थेट मुलाखतीद्वारे निवड होणार असून इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र सह मुलाखतीला हजर राहावे.
◼️मानधन : निवड झालेल्या उमेदवारांना नेमणूक दिल्यानंतर शासन नियमाप्रमाणे मानधन अदा करण्यात येईल.
◼️उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
- उमेदवाराने मुलाखतीला हजर राहण्याअगोदर सविस्तर जाहिरात वाचावी व पात्र असाल तरच मुलाखतीला 24 सप्टेंबर रोजी हजर राहावे.
- उमेदवारला मुलाखतीसाठी स्वखर्च नजर राहायचं असून कोणताही भत्ता समाज कल्याण विभागाकडून दिला जाणार नाही.
- उमेदवाराची निवड ही गुणवत्तेच्या आधारे करण्यात येईल
- तुम्ही सुद्धा या पद्धतीसाठी इच्छुक तसेच पात्र असेल तर खालील लिंक वरून जाहिरात डाउनलोड करा व पात्रता तपासून आवश्यक कागदपत्रसह मुलाखतीला हजर राहा.
मूळ जाहिरात : डाऊनलोड करा
👇👇या महिन्यातील लेटेस्ट जॉब्स👇👇
👉मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी मेगा भरती; पगार 35000 रुपये | MBMC Recruitment 2024