Post Office Bharti 2024 : भारतीय पोष्ट ऑफिस मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी चालू आली आहे, तुम्ही पोस्टात जॉब करू इच्छित असाल आणि दहावी पास असाल तर हि तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे.
या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून जाहिरातीमधील विहित नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.
पदांचा तपशील : कुशल कारागीर – 10 जागा
शैक्षणिक अर्हता : उमेदवार कमीत कमी 8/10 वी पास असावा आणि संबंधित विषयात ITI झालेले असणे आवश्यक
वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 27 वर्ष (संवर्गानुसार वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात आली आहे,अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी)
परीक्षा शुल्क : सविस्तर जाहिरात पाहावी
पगार : निवड झालेल्या उमेदवारास पदानुसार 19900/- ते 63200/- रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण : भारतातील सर्व उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने खालील लिंकवरून 30 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत. (लिंक खाली दिलेली आहे.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक आणि पात्र उमेदवाराने 30 ऑगस्ट 2024 किंवा त्यापूर्वी अर्ज सादर करावेत.
निवड पद्धत : संगणक आधारे परीक्षा घेऊन व मुलाखतीद्वारे योग्य उमेदवारांची निवड केल्या जाईल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Senior Manager, Mail Motor Service, No.37,Greams Road, Chennai – 600 006
अधिकृत संकेतस्थळ : https://www.indiapost.gov.in/
मूळ जाहिरात : येथे क्लिक करा
हे हि वाचा…
इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई अंतर्गत 8 वी ते 10 वी पासवर नोकरीची संधी | IIM Mumbai Bharti 2024