दारुगोळा निर्मिती कारखाना देहू रोड येथे विविध पदांसाठी भरती; लगेच अर्ज करा | OF Dehu Road Bharti 2024

OF Dehu Road Bharti 2024 : दारुगोळा निर्मिती कारखाना येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

हे अर्ज जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 21 दिवसाच्या आत म्हणजे 21 सप्टेंबर 2024 पूर्वी अर्ज सादर करणे बंधनकारक राहील.

◾पदांचा तपशील

  1. शिकाऊ उमेदवार पदवीधर – 75 जागा
  2. शिकवू उमेदवार पदविकाधारक – 30 जागा

◾अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करायचे आहेत हे अर्ज खालील दिलेल्या पत्त्यावर जाहीर प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत सादर करावे लागतील.

शैक्षणिक पात्रता :

  1. पदवीधर शिकाऊ उमेदवारासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई. किंवा बी. टेक ही पदवी धारण केलेली असावी तसेच इतर पदवीधर उमेदवारासाठी सुद्धा नोकरीची संधी उपलब्ध असून बीए, बीकॉम, बीएससी व इतर पदविकाधारक उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत.
  2. टेक्निशियन शिकाऊ उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तांत्रिकी पदविका धारण केलेली असावी

निवड प्रक्रिया : उमेदवाराला प्राप्त झालेल्या गुणानुसार उमेदवाराची निवड यादी जाहीर केल्या जाईल.

◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : इच्छुक तसेच पात्र उमेदवार आहे जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी, देहूरोड, जिल्हा पुणे, महाराष्ट्र – 412 101 या ठिकाणी पाठवायचे आहेत.

◾विद्यावेतन : पदवीधर उमेदवारासाठी 9 हजार रुपये दरमहा तर पदविका धारक उमेदवारासाठी 8000 दरमहा एवढे विद्यावेतन उमेदवाराला दिले जाणार आहे.

◾आवश्यक कागदपत्रे : उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यकता शैक्षणिक कागदपत्राच्या साक्षांकित प्रती, जातीचे प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र इत्यादी साक्षांकित करून अर्ज सोबत जोडाव्यात.

तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक तसेच पात्र असाल तर खालील लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करून 21 सप्टेंबर 2024 पूर्वी पोहोचतील अशा पद्धतीने अर्ज पाठवावेत.

Ordinance Factory Dehu Road Bharti | OF Dehu Road Bharti | OF Dehu Road Recruitment 2024

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा

हे ही वाचा…

👉महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये लिपिक,शिपाई पदांसाठी भरती; शिक्षण 10वी ते 12वी पास | MSRTC Bharti 2024

👉भारतीय टपाल खात्यामध्ये 8वी,10वी पासवर भरती ;पगार 63200 रुपये | Post Office Bharti 2024

👉इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई अंतर्गत 8 वी ते 10 वी पासवर नोकरीची संधी | IIM Mumbai Bharti 2024

👉10वी पासवर नगररचना आणि मूल्य निर्धारण 261 जागांवर भरती;थोडेच दिवस बाकी | DTP Maharashtra Bharti

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा