महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामध्ये 8वी,10वी व 12वी पासवर नोकरीची संधी | MTDC Recruitment 2024

महाराष्ट्र पर्यटन विकास विभागामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

MTDC Recruitment 2024

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अधिक माहिती येथे क्लिक करा

 

◾नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र पर्यटन विभागाने नेमून दिलेल्या ठिकाणी

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज 15 नोव्हेंबर 2024 पूर्वी खाली दिलेल्या ईमेलवर पाठवावेत.

◾कार्यालयाचा पत्ता : महाव्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित, मफतलाल हाऊस, पहिला मजला, एच.टी. पारेख मार्ग,१६९, बॅकबे रिकॅलॅमेशन, आयसीआयसीआय बँके नंतर, चर्चगेट, मुंबई-400020

◾ईमेल ऍड्रेस : resortguide@maharashtratourismgov.in

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा